Nagpur Mahavitaran Recruitment 2021
Mahadiscom Recruitment 2021
१० वि आणि आयटीआय पास असणाऱ्या मुलांसाठी नागपूर महावितरणमध्ये २०० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
www.osmnaukri.in |
◆एकूण पदसंख्या - २०० पदे.
◆पदाचे नाव - अप्रेंटिस.
अ. क्र. | ट्रेडचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
१ | COPA | ३५ |
२ | Electrician | १०६ |
३ | Wireman | ४५ |
४ | IT | १४ |
एकूण | २०० |
◆शैक्षणिक पात्रता - ●१०/१२ वि उत्तीर्ण. ●वरील तक्त्यात दिलेल्या ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.
◆वयोमर्यादा - GEN - कमीत कमी १८ वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त ३४ वर्षे वय असावे. OBC/SC/ST साठी वयोमर्यादेच्या आरक्षणानुसार सूट राहील.
◆नौकरीचे ठिकाण - नागपूर जिल्हा.
◆अर्ज करण्याची शेवटची दिनांक - १७ मार्च २०२१.