Western Railway (Mumbai) Recruitment 2021
१० वि पास आणि ITI चे शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी पश्चिम रेल्वेत (मुंबई) ३५९१ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ३५९१ पदे
पदाचे नाव - Apprentices
शैक्षणिक पात्रता - १० वि उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI उत्तीर्ण.
वयोमर्यादा - कमीतकमी १५ वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त २४ वर्षे वय पूर्ण असावे, ST/SC साठी ५ वर्षांची सूट आणि OBC साठी ३ वर्षांची सूट असेल.
अर्ज करण्याची फीस - १०० रु.
नौकरीचे ठिकाण - मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ जून २०२१.