Assam Rifles GD Recruitment 2021
१० वि आणि क्रीडाचे शिक्षण झालेल्यासाठी आसाम रायफलमध्ये १३१ जनरल ड्युटी (GD) पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - १३१ पदे
पदाचे नाव - जनरल ड्युटी (GD)
शैक्षणिक पात्रता - १० वि उत्तीर्ण आणि कोणत्याही शारीरिक स्पर्धा/ राष्ट्रीय स्पर्धा/ आंतर विद्यपीठ स्पर्धा यांमध्ये भाग घेतलेला असावा.
वयोमर्यादा - कमीत कमी १८ वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त २३ वर्षे वय पूर्ण असायला हवे.(SC/ST/OBC इत्यादी आरक्षित वर्ग सोडून)
वेतनमान - आसाम रायफलच्या वेतन नियमानुसार..
नौकरीचे ठिकाण - नॉर्थ ईस्ट विभाग भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख - २६ जून २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ जुलै २०२१
निवड प्रक्रिया - पहिल्यांदा फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) त्यानंतर संबंधित खेळामध्ये परीक्षण आणि चिकित्सा परीक्षा अशाप्रकारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.