Army Ordnance Corps Recruitment 2022
AOC Recruitment 2022 - 10 वि, डिप्लोमा, पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी Army Ordnance Corps मध्ये Tradesman Mate, Fireman, Junior Office Assistant या पदांच्या 3068 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
संस्थेचे नाव : Army Ordnance Corpsपदांची संख्या : 3068 पदे
पदाचे नाव : Tradesman Mate, Fireman, Junior Office Assistant
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट : www.aocrecruitment.gov.in
शेवटची तारीख : October 2022
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Tradesman Mate | 2313 |
Fireman | 656 |
JOA (Junior Office Assistance) | 99 |
या भरतीची संपूर्ण माहिती :
▪ AOC भरती 2022
शैक्षणिक पात्रता :
▪ 10 वी उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवी
वयोमार्यादा :
▪ कमीत कमी वय 18 वर्ष पूर्ण असावेत आणि जास्तीत जास्त 25 ते 27 वर्षे वय असावे.
वेतनमान :
▪ Tradesman Mate - 18000 ते 56900 / Fireman - 19000 ते 63200 / Junior Office Assistant - 19900 ते 63200
निवड प्रक्रिया :
▪ लेखी परीक्षा - शारीरिक चाचणी - कागदपत्र पडताळणी - मेडिकल चाचणी
अर्ज कसा करावा 🖋️ ?
▪ खाली दिलेल्या Army Ordnance Corps च्या अधिकृत वेबसाइटवरून (www.aocrecruitment.gov.in) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 10 वि, डिप्लोमा, पदवी उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा :
▪ अर्ज करण्यास सुरू होण्याची दिनांक - सप्टेंबर 2022
▪ अर्ज करण्याची शेवटची दिनांक - ऑक्टोबर 2022