RRC पूर्व रेल्वेमध्ये तंत्रज्ञ पदांसाठी 3115 जागांची भरती 2022.

RRC Eastern Railway Recruitment 2022

RRC Eastern Railway Recruitment 2022 - भारतीय पूर्व रेल्वे मध्ये तंत्रज्ञ पदांच्या 3115 जागांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.OSMNaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा किंवा OSM Naukri - मराठी सरकारी नौकरी हे आपले अधिकृत अँप डाउनलोड करा.

संस्थेचे नाव : भारतीय पूर्व रेल्वे 

पदांची संख्या : 3115 पदे 

पदाचे नाव : तंत्रज्ञ 

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

अधिकृत वेबसाइट : www.er.indianrailway.gov.in

शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2022
/
अर्ज फी : Open/EWS/OBC - 100/- रु आणि SC/ST/WOMENS - 0 /- रु 

पदांची सविस्तर माहिती 
अ. क्र. विभाग पदसंख्या 
 1   Howrah Division  659
 2  Liluah Workshop  612
 3  Sealdah Division  440
 4  Kanchrapara Workshop  187
 5  Malda Division  138
 6  Asansol Workshop  412
 7  Jamalpur Workshop  667
RRC Eastern Railway Recruitment 2022

या भरतीची संपूर्ण माहिती :

    ▪ भारतीय पूर्व रेल्वे भरती 2022

शैक्षणिक पात्रता :

    ▪ इच्छुक उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी, ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

    ▪ इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त 24 वर्षे वे पूर्ण असावेत.

वेतनमान :

    ▪ अधिकृत जाहिरात पहा.

निवड प्रक्रिया :

    ▪ गुणवत्ता यादी 
    ▪ कागदपत्रे पडताळणी 

अर्ज कसा करावा 🖋️ ?

    ▪ अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 10 वि, आयटीआय उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
    ▪ खाली दिलेल्या इंडियन रेल्वे च्या अधिकृत वेबसाइटवर (www.er.indianrailways.gov.in) जाऊन लॉग इन करा.  किंवा 
    ▪ खाली दिलेल्या लगेच अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
    ▪ पहिले अकाऊंट नसेल तर नवीन अकाऊंट तयार करा.
    ▪ अर्ज भरत असताना कोणतेही चुकीची माहिती देऊ नका किंवा चुका करू नका.
    ▪ अर्ज भरून झाल्यानंतर लगेच सबमिट करू नका, तो एकदा तपासून पहा.
    ▪ अर्ज भरून झाल्यास त्याची प्रिंट काढून ठेवा.

महत्वाची सूचना :

    ▪ अर्ज करायच्या पूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात(PDF) काळजीपूर्वक वाचा. 
    ▪ आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करून त्याची खाली दिलेल्या PDF मध्ये नमूद केलेल्या आकारात स्कॅन करून ठेवावी.
    ▪ उमेद्वाराने योग्य ते छायाचित्र अपलोड न केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. 
    ▪ उमेद्वाराने शक्य तेवढ्या लवकर शेवटच्या तारखेकडे न बघता लवकरात लवकर अर्ज करावा नाहीतर शेवट अर्ज करण्याच्या साइटवर जास्त लोड असल्याने अर्ज भरण्यास अडथळे येऊ शकतात.
    ▪ अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जात काही सुधारणा करायच्या आहेत का त्या एकदा तपासून पाहूनच अर्ज सबमिट करा.

महत्वाच्या तारखा :

     ▪ अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 सप्टेंबर 2022

     ▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2022



रेल्वे भरतीसाठी उपयुक्त मराठी पुस्तक :-



मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri