पोलिस भरती 2024 दैनिक सराव प्रश्नसंच | OSM Naukri Daily Police Bharti Question Paper

पोलिस भरती 2024 दैनिक प्रश्नसंच 

दिनांक - 13 ऑगस्ट 2024

विषय - सामान्यज्ञान घटक

OSM Naukri पोलिस भरती 2024 दैनिक प्रश्नसंच 

    स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जसे की पोलिस भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, MPSC, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, रेल्वे भरती, आर्मी भरती इ. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी OSMNAUKRI.IN या वेबसाइट वर आपण एक उपक्रम सुरू केला आहे. त्याचे नाव आहे पोलिस भरती 2024 दैनिक प्रश्नसंच. या मध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर दररोज प्रश्नसंच अपलोड करणार आहोत जेणेकरून लेखी परीक्षेत याचा चांगला फायदा होईल. 

आजचा विषय : सामान्यज्ञान घटक 

प्रश्नसंच सोडवण्याची पद्धत :

  • खाली दिलेल्या चौकोनात आपले नाव आणि आपल्या तालुक्याचे नाव टाकून Continue बटणावर क्लिक करा.. 
  • त्यानंतर Start The Quiz या बटणावर क्लिक करा. 
  • आता तुम्हाला प्रश्न दिसत असेल, प्रश्न सोडवून झाल्यानंतर Next Question बटणावर क्लिक करा. 
  • सर्व प्रश्न सोडवल्यानंतर निकाल पाहण्यासाठी See Your Result या बटणावर क्लिक करा.

पोलिस भरती 2024 दैनिक प्रश्नसंच सोडवण्याचे फायदे - 

osmnaukri.in या वेबसाइट वरील प्रश्नसंच दररोज सोडवल्यामुळे परीक्षेत दिलेल्या वेळेतच तुम्हाला प्रश्न सोडवण्याची सवय लागेल. यामुळे परीक्षेत वेळेची समस्या येणार नाही. हे प्रश्नसंच दररोज सोडविल्यामुळे परीक्षेत आपेक्षित गुण मिळण्यास मदत होईल. स्पर्धेत टिकायचे असेल तर लेखी परीक्षांचा उत्तम सराव करणे गरजेचे आहे. हे प्रश्नसंच सोडविल्यामुळे तुमचा परीक्षेत आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. याचा फायदा तुम्हाला लेखी परीक्षेत कळेल. हे प्रश्नसंच सोडवत असताना तुम्हाला परत परत सराव करता येतो. त्यामुळे तुमचा लेखी परीक्षांचा अधिक सराव होण्यास मदत मिळते.

           तुम्ही हे प्रश्नसंच आपल्या OSM Naukri च्या अधिकृत App वर देखील सोडवू शकता. (Download OSM Naukri App)

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri